५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Tuesday, 13 July 2021

वनसंपदा

 

वनसंपदा


मानवी विद्ध्वसक कृत्याने

वनसंपदा होत आहे लुप्त

उघडी बोडकी धरणीमाय

प्रखर रविकिरणांनी तप्त


      नसे कुणास यांचे काही

      उरले नाहीच कशाचे भान

      उजाड होऊन चालले सारे  

     वसुंधरेचे फुललेले ,बहरलेले रान


स्वार्थ अज्ञान पायी मारिला

वनसंपदेवर साऱ्यानीच डल्ला

वाघ हत्ती गवा करू लागले

शेतकऱ्यावरी प्राण घातक हल्ला

No comments:

Post a Comment

Write a comment.