ब्रिज कोर्स म्हणजे काय ?
सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स SCERT कडून राबविण्यात येणारा
हा कोर्स म्हणजे विद्यार्थ्याच्या मागील इयत्तेतील अपुऱ्या राहिलेल्या संकल्पना
पूर्ण करणे होय .कोरोना १९ या महाभयंकर आजाराने गेले दीड वर्ष शाळा बंद आहेत .त्यामुळे
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
झाले असून चालू शैक्षणिक विद्यार्थ्यांना
एक नवीन ब्रिज कोर्स (सेतू अभ्यासक्रम) शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि
खासगी शाळांतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक
संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्स तयार केला आहे.
शैक्षणिक व्हिडीओ पाहणेसाठी खालील लिंकला क्लिक करा .
https://www.youtube.com/channel/UCSt4YTqG2IBFKdvYzcMpiKA
पुस्तक
pdf स्वरुपात डाऊनलोड करा.
अ.न. |
विषय |
८ वी |
९ वी |
१० वी |
१ |
मराठी |
|||
२ |
हिंदी |
|||
३ |
इंग्रजी |
|||
४ |
गणित |
|||
५ |
विज्ञान |
|||
६ |
समाज- शास्त्र |
|||
|
टेलिग्रामला जॉइन व्हा - https://web.telegram.org/#/im?p=g447018989
कोणत्याही इयत्तेचे पुस्तक वाचण्यासाठी खालील click here येथे फक्त एकदा
क्लिक करा .गरज भासल्यास डाऊनलोड करा.
Sir English medium sathi kahi book ahet kay?
ReplyDeleteTejal Kalappa Vhankai
ReplyDelete