५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Friday, 27 August 2021

महाराष्ट्राचा भूगोल घटकावर नमुना प्रश्नसंच



                  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे .

 महाराष्ट्राचा भूगोल घटकावर नमुना प्रश्नसंच व व्हिडीओ 


 

1. महाराष्ट्रातसर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे





ANSWER= (B)विदर्भ

 

2. महाराष्ट्रात कोणते पिक सर्वात जास्त होते ?





ANSWER= (D) ज्वारी

 

3. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?





ANSWER= (C) नाशिक

 

4. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?





ANSWER= (D)गोदावरी

 

5. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?





ANSWER= (B) जांभी

 

6. पुणे -सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ?





ANSWER= (C) खंबाटकी

 

7. सर्वात जुनी वेध शाळा कोठे आहे ?





ANSWER= (B) पुणे

 

8 . चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान ...... ?





ANSWER= (A) सोलापूर

 

9 . काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?





ANSWER= (C) सिंधुदुर्ग

 

10 . हळदी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?





ANSWER= (C) सांगली

1 comment:

  1. मी प्रश्नपत्रिका सोडवली. धन्यवाद!खूप छान!

    ReplyDelete

Write a comment.