कोल्हापूर जिल्हा विशेष माहिती
जनगणना
२०११
एकूण लोकसंख्या पुरुष : महिला
प्रमाण एकूण
साक्षरता
३८,७४,०१५ १००० : ९५३ ८२.९०
* मुख्यालय : कोल्हापूर
* क्षेत्रफळ : ७,६९२
चौ.कि.मी
* तालुके : कोल्हापूर, आजरा, चंदगड, गगनबावडा, कागल ,पन्हाळा, शाहूवाडी,भुदरगड,गडहिंग्लज,हातकणंगले, राधानगरी, शिरोळ (१२)
* नद्या: कृष्णा, वारणा,
पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा,
कुंभी, कासारी, हिरव्याकेशी,
घटप्रभा, ताम्रपर्णी.कडवी, भोगावती
* खनिजे सह्याद्रीच्या डोंगराळ भागात बॉक्साईटचे
साठे आहेत.
* प्रमुख शेतकी उत्पादने : भात, ज्वारी, भुईमूग, तंबाखू,
ऊस, सोयाबीन, कापूस
(अल्प) प्रमाणात).
* धरणे: राधानगरी (भोगावती नदीवर)
* थंड हवेचे ठिकाण : पन्हाळा
* कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठी वसले आहे.
* शाहू महाराजांची १८९४ ते १९२२ पर्यंतची
कारकीर्दी महाराष्ट्रातील बहूजन समाजाला एकू उत्थापनाचे, विकासाचे
व जागृतीचे प्रबोधन करणारी ठरली. म्हणूनच कोल्हापूरच्या एकूण जडणघडणीवर, विकासावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणेची व कार्याची छाप
आहे.
* अंबाबाईचे देऊळ, रंकाळा
तलाव, शाहू पॅलेस, जोतिबा मंदिर,
शिवाजी विद्यापीठ ही प्रमुख स्थळे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत..
* सहकारी दुग्धोत्पादन क्षेत्रात कोल्हापूर हा
जिल्हा पर्लक राज्यात अग्रेसर आहे.
* 'चित्रनगरी' हे मराठी
चित्रपट निर्मितीचे केंद्र * खनि कोल्हापूर येथे आहे. आता याचे 'भालजी पेंढारकर चित्र नगरी' असे नामकरण करण्यात आले
आहे.
* कुस्तीची परंपरा हा ही कोल्हापूर जिल्ह्याचा एक तेल मानबिंदू आहे. मल्लविद्या जोपासण्याचे श्रेय शाहू
* धरणे महाराजांकडे जाते. आज
कोल्हापूरात ठिकठिकाणी 'दिन तालीम मंडळे आहेत
* कोल्हापूर जिल्ह्यातील 'इचलकरंजी'
शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या शहरास 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' म्हणून ओळखले जाते.
* गारगोटी: मौनी विद्यापीठ
* नरसोबाची वाडी/नृसिंहवाडी : कृष्णा-पंचगंगेचा संगम.
दत्तमंदिर.
https://youtu.be/XywfWsYGzjA क्रियाविशेषण अव्यय
No comments:
Post a Comment
Write a comment.