५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Tuesday, 9 November 2021

जीवविज्ञान थोडक्यात महत्त्वाचे ,संशोधक

 

  जीवविज्ञान थोडक्यात महत्त्वाचे संशोधक आणि  रोग 



* मधुमेह उपाय (औषध) - इन्सुलिन इंजेक्शन

* रेबीज रोग …………………………विषाणूमुळे होतो - रॅबीज

* पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये ………….. विषाणू असतो. रॅबीज

* कावीळ हा रोग ………… किंवा ………….या विषाणूमुळे होतो - हिपॅटायटिस ए/बी

* कावीळ रूग्णाला………..  लस टोचली जाते- गॉमाग्लोबूलीन

* विषमज्वर हा रोग ................ जीवाणूमुळे होतो. साल्मोनेला टायफी

* देवी रोगावरील लसीचा संशोधक - एडवर्ड जन्नर

* रेबीज रोगावरील लसीचा संशोधक - लुई पाश्चर

* पेनसिलीन या प्रतिजैविकाचा शोध - सर अलेक्झांडर फ्लेमिंग

* पोलिओ प्रतिबंधक लसीचा संशोधक- सॉल्क जोनास एडवर्ड

* क्लोरोफॉर्म या गुंगीच्या औषधाचा शोध- जे. सिम्प्सन

* इन्शुलिन चा शोधक- एफ. बॅटिंग

* क्षयाचा जंतू संशोधक - रॉबर्ट कॉक

* मलेरिया (हिवताप) चे जंतू संशोधक - रोनाल्ड रॉस

* कुष्ठरोगाचे जंतू संशोधक - डॉ. ए. हॅन्सन

*कुष्ठरोगावरील प्रभावी औषध - सल्फोन व डॅप्सोन

* ........... नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो. - क्युलेक्स

* मधुमेही रूग्ण साखरेऐवजी .......... वापरतात सॅकरीन

* मार्फिन हे वेदनाशामक - मार्फिन

* झोपेच्या तक्रारीवरील औषध - मार्फिन

* तंबाखूमध्ये...........हे विषारी द्रव्य असते- निकोटीन

* घटसर्पचा रोगजंतू ------------- कोरिनेबॅक्टेरियम

 *मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग -.........कॉलरा

* बी.सी.जी. ही रोगप्रतिबंध लस...........रोगावर वापरतात क्षयरोग

* रक्तदाब / हृदयरूग्णाने ........... तेलाचा प्रामुख्याने वापर केला पाहिजे - करडई

* होमिओपॅथीचा जनक ----------- सॅम्युअल हॅनेमन

* जगातील पहिली टेस्ट ट्यूब जन्मली - इंग्लंड (१९७८)

* जगामध्ये हृदयरोपनाची यशस्वी शस्त्रक्रिया करणारे -  डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

* भारतामध्ये हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करणारे  - डॉ. पी. के. सेन

*...............या रोगाचे भारतात संपूर्णपणे निर्मूलन झाले आहे --- देवी

* पोलीओ रोगामुळे ........या भागास इजा होते – मज्जासंस्था

 * 'प्रयत्न प्रमाद' या अध्यापन पद्धतीचा जनक - थॉर्नडाईक

* कर्करोगावर उपचार करताना धातूचा उपयोग करतात - कोबाल्ट

* ............या रोगामध्ये रक्त साकळत नाही - हिमोफिलिया

*............हा अवयव डायलिसीस विकाराशी निगडित आहे  - मूत्रपिंड

* त्रिगुणी लस ................. या रोगांसाठी दिलीजाते- डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प,

 

No comments:

Post a Comment

Write a comment.