५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Friday, 12 August 2022

Nmms Exam Result 2022

शाळेचा निकाल पाहणेसाठी येथे क्लिक करा  click here 


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.

NMMS

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2021-22)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२१-२२)


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-2022
गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०८/२०२२ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती / हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या इमेलवर दि. २२/०८/२०२२ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.
३) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गूण मिळणे आवश्यक आहेत.
Enter correct seat no. & mother name  



No comments:

Post a Comment

Write a comment.