प्रति,
मुख्याध्यापक सर्व
प्राथमिक व माध्यमिक शाळा ता.पन्हाळा..
विषय — सेतु अभ्यास ई.2 री ते 10 वी प्रभावी अंमलबजावणीबाबत.....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
उपरोक्त विषयान्वये,या गटाकडील सेतू अभ्यास प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालील नियोजनानुसार शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी.
प्राथमिक व माध्यमिक शाळा
🌸 सेतु अभ्यास पुर्व चाचणी कालावधी
दि.30 जुन ते 3 जुलै 23
🌸 सेतु अभ्यास राबविणे,
4 जुलै ते 26 जुलै 23
🌸 सेतु अभ्यास उत्तर चाचणी
27 जुलै ते 31जुलै23
सदर सेतु अभ्यास पुर्व चाचणी चे पेपरhttps://www.maa.ac.in/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत तसेच उत्तर चाचणी ही उपलब्ध करुन देण्यात येईल
🌺🌺🌺🌺🌺🌺
वरील नियोजन सर्व शाळांना कळविणेत यावे....याची सर्वांनी नोंद घ्यावी..
2 री ते १० वी इयत्ता सेतू अभ्यासक्रम पुस्तिका व चाचणी
मुख्य वेबसाईट ला जाण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇
वरिष्ठ /निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कधी व प्रशिक्षण साठी अट काय - click here
No comments:
Post a Comment
Write a comment.