महाराष्ट्रातील पहिले कोण ?कोठे ?
1) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?
1.श्रीप्रकाश 2. यशवंतराव
चव्हाण
3. डॉ. राजेंद्र प्रसाद 4.
भगतसिंह कोश्यारी
2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
1.वसंतराव नाईक 2. शरद पवार
3. यशवंतराव चव्हाण 4.
अशोकराव चव्हाण
3) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोठे
स्थापन झाले
1.कोलकत्ता 2. दिल्ली
3.मुंबई 4.कोल्हापूर
4) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे
स्थापन झाले ?
1.कोलकत्ता 2.मुंबई
3.चेन्नई 4. कोल्हापूर
5) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले ?
1. कोलकत्ता 2. राहुरी
3. चेन्नई 4. मुंबई
6) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे स्थापन झाली ?
1. कोलकत्ता 2. राहुरी
3. चेन्नई 4 .मुंबई
7) महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले ?
1 . दापोली 2. राहुरी
3. चेन्नई 4. मुंबई
8) महाराष्ट्रातील पहिला सह,साखर
कारखाना कोठे स्थापन झाला ?
1. वारणानगर 2 . उ.प्रदेश
3. प्रवरानगर 4. कोल्हापूर
9) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे स्थापन झाले ?
1 . खो:पोली 2. राधानगरी
3. कोयना 4. दापोली
10) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे स्थापन झाला ?
1.जमसांडे-देवगड 2. कोयना
3.तारापूर 4 . मुंबई
11) महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे स्थापन झाला ?
1
. जमसांडे-देवगड 2. चंद्रपूर
3. तारापूर
4. मुंबई
12) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे ?
1 .दाजीपुर 2. चंद्रपूर
3. ताडोबा
4. कर्नाळा
13) महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे ?
1 .आरवी,पुणे 2. रत्नागिरी
3 . तारापूर
4. कर्नाळा
14) महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोठे स्थापन झाला ?
1.कंदूर
2. चंद्रपूर
3. चेन्नई 4.जमशेदपूर
15) महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन झाली ?
1.मुंबई
2. कोल्हापूर
3. पुणे 4. रत्नागिरी
Sanjay Magdum
8788629133
No comments:
Post a Comment
Write a comment.