महाराष्ट्रातील जिल्हे व
त्यांची टोपणनावे
मुंबई - भारताचे प्रवेशद्वार, भारताची
आर्थिक राजधानी भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगीक शहर, सात
बेटांचे शहर
अहमदनगर - साखर
कारखान्यांचा जिल्हा
अमरावती - देवी
रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
उस्मानाबाद - श्री
भवानी मातेचा जिल्हा
कोल्हापूर - गुळाचा
,कुस्तीगारांचा , कोल्हापुरी
चप्पलाचा जिल्हा
गडचिरोली - जंगलाचा जिल्हा
गोंदिया - भाताचे
कोठार
चंद्रपूर - गोंड राजाचा जिल्हा
जळगाव - केळीच्या
बागा ,कापसाचे शेत , अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार जिल्हा
नागपूर - संत्र्यांचा
जिल्हा
नांदेड - संस्कृत कवीचा जिल्हा
नाशिक - द्राक्षाचा जिल्हा ,मुंबईची
परसबाग
नंदुरबार - आदिवासिंचा जिल्हा
पुणे - महाराष्ट्राची
सांस्कृतिक राजधानी
बीड - ऊसतोड कामगारांचा जिल्हा , जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बुलढाणा - महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ
भंडारा - तलावांचा
जिल्हा ,पितळी भांड्याचे शहर
यवतमाळ - पांढरे
सोने पिकवणारा जिल्हा
रत्नागिरी - देशभक्त
व समाजसेवकांचा जिल्हा
रायगड - जलदुर्ग
व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा , मिठागराचा
जिल्हा
धुळे - पूर्वींचा
पश्चिम खानदेश
सांगली- नाट्यपंढरीचा जिल्हा
सिंधुदुर्ग- जलदुर्ग
जिल्हा ,दक्षिण कोकण
सोलापूर - शिवयोगी
सिद्धेश्वराचा जिल्हा. ज्वारीचे कोठार
सातारा - शूरांचा
जिल्हा ,कुंतल देश
परभणी - ज्वारीचे कोठार
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.