Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Saturday, 22 May 2021

बातमी लेखन

 

News Writing -  बातमी लेखन 

बातमी लेखन 

       आजच्या काळात बातम्या वाचणे, ऐकणे व पाहण्याचे प्रमाण खूपच वाढत आहे. बातमी वाचनहा आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. जगात, देशात, राज्यात व आपल्या गावी, शहरात काय घडले याची माहिती आपल्याला बातमीमुळेच कळते.

       काय घडले, काय घडणार आहे यांची माहिती बातमी देते. तसेच ज्ञान देणे, मनोरंजन करणे, समाज प्रबोधन करणे, जागरूकता निर्माण करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे, हे बातमीचे कार्य आहे.  


बातमी लेखन (News Writing)  :

       आपल्या जवळच्या अथवा आसपासच्या परिसरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेचे यथातथ्य वर्णन करणे म्हणजेच बातमी लेखनहोय. आसपास घडलेल्या घटनेची सविस्तर, खरी व क्रमवार माहिती देणे अथवा लिहिणे म्हणजेच बातमी लेखन करणे. वस्तुस्थितीचे सत्य चित्रण करणारी बातमी तयार करणे हे एक  महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी लेखन ही एक कला आहे.

संपूर्ण माहिती पाह्नेसाठी  pdf पहा.किंवा व्हिडीओ पहा 


No comments:

Post a Comment

Write a comment.