वनसंपदा
मानवी विद्ध्वसक
कृत्याने
वनसंपदा होत आहे लुप्त
उघडी बोडकी धरणीमाय
प्रखर रविकिरणांनी तप्त
नसे कुणास यांचे काही
उरले नाहीच कशाचे भान
उजाड होऊन चालले सारे
वसुंधरेचे फुललेले ,बहरलेले रान
स्वार्थ अज्ञान पायी मारिला
वनसंपदेवर साऱ्यानीच
डल्ला
वाघ हत्ती गवा करू
लागले
शेतकऱ्यावरी प्राण घातक
हल्ला
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.