सिद्ध शब्द
साधित शब्द
१)तत्सम शब्द १)प्रत्ययघटीत शब्द
२)तद्भव शब्द २)उपसर्गघटीत
शब्द
३)देशी शब्द ३)सामासिक
शब्द
*) साधित शब्द:- सिद्ध शब्दाच्यामागे उपसर्ग लागल्यास
अथवा पुढे प्रत्यय लागल्यास साधित शब्द तयार होतात.
१)प्रत्ययघटीत शब्द
: मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय
लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्ययघटीत शब्द असे म्हणतात.
उदा.-काळसर, तेलकट, पांढरट, निश्चयी, गुलामगिरी, कमीपणा,शांतता, मुलांनी, इत्यादी. सर, कट, रट, नी, चे, नी.... इत्यादी प्रत्यय वापरून हे शब्द लिहले जातात.
२)उपसर्गघटित शब्द : मूळ शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार
होणाऱ्या
शब्दांना उपसर्गघटीत शब्द
असे म्हणतात.
उदा.- अन्याय, अवगुण, अपमान, प्रतिध्वनी, निरोगी, बिनचूक,
प्रतिबंध, अशुभ, बेईमान, सुप्रभात, अनपेक्षित, बेकायदा, विसंगती,
अनुपस्थित, सुभाषित, अचूक ,उपाहार,....इत्यादी.
अ, अप, अन, आ, अव, कम, बिन, नि, वि, प्र, प्रति, बे, सु, इत्यादी उपसर्ग शब्दामागे आल्यास उपसर्गघटीत शब्द तयार होतात.
३)अभ्यस्त शब्द:- शब्दात एकाच शब्दाची अथवा काही अक्षरांची
पुनरावृत्ती होऊन शब्द
बनतात त्यांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात.
अभ्यस्त शब्दाचे प्रकार:-
{१} पूर्णाभ्यस्त शब्द {२} अंशाभ्यस्त शब्द {३} अनुकरणवाचक शब्द
{1} पूर्णाभ्यस्त शब्द:-
जेव्हा एक पूर्ण शब्द पुन:पुन्हा येऊन एक जोडशब्द बनतो तेव्हा
त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात .
उदा. – वटवट, खळखळ, हळूहळू, बडबड, हळहळ, चिवचिव, लखलख, गारगार, कावकाव, लाललाल, रामराम, कुणकुण, दारोदार, इत्यादी.
{२} अंशाभ्यस्त शब्द:- जेव्हा मूळ शब्दात अंतर्गत बदल होऊन अंशत: आवृत्ती
होते त्या जोडशब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात .
उदा.- धुसफूस, गडबड, लिंबूटिंबू, चुळबूळ, पडझड, तडफड, आरमार, शेजारीपाजारी, इत्यादी.
𝐇𝐢
ReplyDeleteHello
Deleteओंकार सुरेश शिपेकर
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
DeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
Omkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteOmkat Suresh Shipekar
ReplyDeleteHii
Delete