Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الثلاثاء، 31 أغسطس 2021

सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा,शिक्षकांना खुशखबर

 शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा 



मुंबई: राज्यातील विविध शाळांमध्ये (School) रिक्त असलेल्या शिक्षकांच्या (Teacher) जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून (Education System) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) (TET Exam) घेतली जाणार असून ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून आज मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दुसरा इयत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा असणार आहे. ( Teachers TET Exam will be on September Month-nss91)तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील सरकारी, अनुदानित, आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये सरकारकडून 6 हजाराहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी ही परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे

मागील काही वर्षांत टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना सेवेत घेता आलेले नाही. असख्ंय उमेदवार त्यासाठीची वाट पाहत आहेत. आज राज्यातील शाळांमध्ये असंख्या जागा रिक्त्त असल्याने त्या ठिकाणी त्यांची नियक्ती करणे आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली रिक्त जागा न भरणे योग्य नाही. आता ही परीक्षा होत असून त्याचे स्वागत असले तरी जे उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा अगोदर विचार व्हावा.- नागो गाणार, शिक्षक आमदारमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 2019 मध्ये टीईटी घेण्यात आली होती, त्या परीक्षेचा निकाल हा ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्या परीक्षेला बसलेल्या पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन्ही पेपरच्या 2 लाख 43 हजार 284 उमेदवारांपैकी केवळ 16 हजार 592 इतकेच उमेदवार यशस्वी ठरले होते., त्यातील अनेक उमेदवारांना आत्तापर्यंत नियुक्ती मिळाली नाही, शिक्षक म्हणून स्वप्न पाहणारे हे उमेवार वाट पाहत आहेत, यामुळे त्यांचा प्रामुख्याने विचार व्हावा-सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनाअशी झाली होती मागील वर्षांतील टीईटी पात्र उमेदवारवर्ष- पेपर 1- पेपर -2 एकूण2014 2563 7032 95952015 1903 7086 89892017 7445 2928 103732018 4030 5647 96772019 10487 6105 16592(2016 आणि 2020 या वर्षांत टीईटी परीक्षा झाली नाही)


५ वी ते १० वीपर्यंत मराठी विषयाची सक्ती

 ५ वी ते १० वीपर्यंत मराठी विषयाची सक्ती



मुंबई: 

इयत्ता  पाचवी ते दहावी या इयत्तांसाठी सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा द्वितीय सक्तीची करण्यात आली आहे.त्याबाबतचे शुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले होते. यानुसार शासन निर्णयात सुधारणा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्वां शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा कायदा राज्याने विधिमंडळात संमत केला आहे.


السبت، 28 أغسطس 2021

शब्दांच्या जाती व प्रकार parts of speech

 

शब्दांच्या जाती ( parts of speech)

शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय.प्रत्येक शब्दांचे वाक्यात  कार्ये विविध प्रकारची असतात .अशा शब्दांच्या वाक्यातील कार्या वरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.

الجمعة، 27 أغسطس 2021

महाराष्ट्राचा भूगोल घटकावर नमुना प्रश्नसंच



                  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे .

 महाराष्ट्राचा भूगोल घटकावर नमुना प्रश्नसंच व व्हिडीओ 


 

1. महाराष्ट्रातसर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे





ANSWER= (B)विदर्भ

 

2. महाराष्ट्रात कोणते पिक सर्वात जास्त होते ?





ANSWER= (D) ज्वारी

 

3. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?





ANSWER= (C) नाशिक

 

4. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?





ANSWER= (D)गोदावरी

 

5. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ?





ANSWER= (B) जांभी

 

6. पुणे -सातारा महामार्गावर कोणता घाट आहे ?





ANSWER= (C) खंबाटकी

 

7. सर्वात जुनी वेध शाळा कोठे आहे ?





ANSWER= (B) पुणे

 

8 . चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान ...... ?





ANSWER= (A) सोलापूर

 

9 . काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?





ANSWER= (C) सिंधुदुर्ग

 

10 . हळदी उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता ?





ANSWER= (C) सांगली

الخميس، 26 أغسطس 2021

मराठी व्याकरण शब्दविचार या घटकावर प्रश्न उत्तरे

 मराठी व्याकरण शब्दविचार 



1. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण …… असे म्हणतो





ANSWER= "c" वर्ण
Explain:- तोंडावाटे निघणाऱ्या सर्व मुलध्वनीना मराठीत वर्ण असे म्हणतात

 

2. ध्वनींच्या चिन्हांना ........... म्हणतात





ANSWER= (A) अक्षरे
Explain:- मराठीमध्ये ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे असे म्हणतात

 

3. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, तर त्याला आपण असे म्हणतो.





ANSWER= (D) वाक्य
Explain:- काही अर्थपूर्ण शब्द जेंव्हा एकत्र येतात तेव्हा वाक्य तयार होते.

 

4. वाक्य हे ........... चे बनलेले असते.





ANSWER= (B) शब्दांचे किंवा पदांचे

 

5. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे ......





ANSWER= (B) प्रकार

 

6. दशरथाने कैकयीला दोन _ वर _ दिले.वर या शब्दाचे कार्य कोणते .





ANSWER= (A) नाम

 

7. वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता.वर या शब्दाचे वाक्यातील कार्य कोणते .





ANSWER= (D) विशेषण

 

8. शब्दांच्या आठ जातींपैकी 'विकारी नसलेली जात ओळखा.





ANSWER= (C)क्रियाविशेषण

 

9. शब्दाच्या अविकारी जातीत लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे............





ANSWER= (B)बदल होत नाही

 शैक्षणिक व्हिडिओ पहाणेसाठी माझे youtub channel ला भेट द्या

 सर्व व्याकरण स्पर्धा परीक्षेचे एकदा पहा .

10. विकारी व अधिकारी यांना अनुक्रमे ............म्हणतात.





ANSWER= (A)सव्यय व अव्यय  


الأربعاء، 25 أغسطس 2021

नववी मराठी चाचणी

 सराव चाचणी नववी मराठी सोडवण्यासाठी खालील बटणावर 

क्लिक करा .

चाचणी सोडवून सबमिट बटणावर क्लिक करून मार्क जाणून घ्या . 




السبت، 21 أغسطس 2021

मराठी कथा गरुड आणि घुबड

 

गरुड आणि घुबड मराठी कथा 


मराठीत वृत्तांत लेखन कसे लिहावे ?

 

मराठीत वृत्तांत लेखन कसे करावे ? परीक्षेत संपूर्ण गुण

 मिळवण्यासाठी खालील बटनचा उपयोग करा .




सभा,संमेलने,शिबिरे,कार्यशाळा यांच्याविषयीच्या

 एखाद्या घटनेसंबंधी

 सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजे

 वृत्तान्त लेखन होय.




संपूर्ण गुण कसे मिळवावे हे अभ्यासण्यासाठी व्हिडीओ पहा .
खालील बटन क्लिक करा 




share to all 


الأربعاء، 18 أغسطس 2021

कुंटुंबातील नाते संबंध

 कुंटुंबातील नाते संबंध  जाणून घ्या .



सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त 

click here 

pdf डाऊनलोड करणेसाठी क्लिक करा.

pdf click here 

नाते संबंध इंग्रजी मराठी  



Relation व्हिडीओ पहा 

الثلاثاء، 17 أغسطس 2021

रसविचार ,स्थायीभाव म्हणजे काय ? नऊ रस कोणते ?


 

भाषा विषयातील रसग्रहणाचा प्रश्न सोडवताना आपणास हमकास अडचण येते ,जर आपण रसविचार या घटकाचा सविस्तर अभ्यास केलात ,तर मात्र सहज उत्तर देऊ शकतो.यासाठी रस म्हणजे काय ? स्थायीभाव व नऊ रस कोणते याचा अभ्यास करणेसाठी किंवा pdf download खालील लिंक वर क्लिक करा. 

click here   


मराठी कवितेचे रसग्रहण  भाग १ - click here  

कवितेचे रसग्रहण कसे करावे  भाग २ - click here 

الاثنين، 16 أغسطس 2021

दहावी भूगोल विषयी स्मार्ट pdf ,सर्व प्रकरणाचा अभ्यास एकत्र

                             दहावी भूगोल विषयी स्मार्ट pdf

अ.न.

पाठाचे नाव

पाठचा व्हिडीओ पहाणेसाठी खालील लिंकवर क्लिक करा

१.

क्षेत्रभेट

व्हिडिओ क्र­. १

 

२.

स्थान विस्तार

व्हिडिओ क्र. १

व्हिडीओ क्र.२

३.

प्राकृतिक रचना व जलप्रणाली

व्हिडिओ क्र. १

व्हिडिओ क्र. २व्हिडिओ क्र. ३व्हिडिओ क्र. ४

४.

हवामान

व्हिडिओ क्र. १

व्हिडिओ क्र. २

६.

लोकसंख्या

व्हिडिओ क्र. १

 

७.

मानवी वस्ती

व्हिडिओ क्र. १

व्हिडीओ क्र,२

९.

पर्यटन,वाहतूकआणि संदेशवहन

व्हिडिओ क्र. १

प्र.८अर्थव्यवस्था

१०

भारतातील नद्याचे उगमस्थान

भातातील मासेमारी

व्हिडिओ क्र. १

 

 

click here

कौन बनेगा विनर येथे क्लिक करा. स्वाध्याय सोडवा

११

राज्य व राजधानी अॅनिमेटेड

व्हिडिओ क्र. १

 

१२

आलेख वाचन व लेखन

व्हिडिओ

 

१३

भारतातील वाहतुकीचे मार्ग व बंदरे

click here

 


 

S.S.magdum - इतर विषयाचे व्हिडीओ पहाणेसाठी 

                                                          click here 

adarsh v.ambawade 8788629133

 

الخميس، 12 أغسطس 2021

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | मराठी व्याकरण

शब्दसमूहाबद्दल एक शब्द |

मराठी व्याकरण 

 One word substitution In Marathi

           Sanjay Magdum 



pdf  डाऊनलोड करणेसाठी शेवटी जा व click here येथे क्लिक करा. 

१) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग

२) देव आहे असे मानणारा – आस्तिक

३)भले होवोअशी मंगल कामना – आशीर्वाद

४) दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल

५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक

६) मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप

७) जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय

८) अन्नदान करणारा – अन्नदाता

९) खूप दानधर्म करणारा – दानशूर

१०) जिवाला जीव देणारा- जिवलग

११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू

१२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू

१३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार

१४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक

१५) देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती

१६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती

१७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही

१८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक

१९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी

२०) जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी

२१) नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी

२२) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी

२३) थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट

२४) अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी

२५) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक

२६) सेवा करणारा – सेवक

२७) सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही

२८) एकाच काळातील – समकालीन

२९) शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी

३०) स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी

३१) स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी

३२) श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक

३३) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता

३४) श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू

३५) वाट दाखविणारा – वाटाड्या

३६) देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा

३७) स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी

३८) क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील

३९) सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट

४०) शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर

४१) हातात चक्र असलेला – चक्रपाणी

४२) विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ

४३) दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी

४४) जगाचा स्वामी – जगन्नाथ

४५) श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ

४६) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ

४७) केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न

४८) कलेची आवड असणारा – कलाप्रेमी

४९) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा

५०) दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार

५१) उदयाला येत असणारा – उद्योमुख

५२) अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी

५३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा

५४) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा

५५) गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी

५६) आकाशात गमन करणारा – खग

५७) पाण्यात राहणारे प्राणी – जलचर

५८) न टाळता येणारे – अटळ

५९) कधीही मरण नसणारे – अमर

६०) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय

६१) आवरता येणार  नाही असे – अनावर

६२) वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय

६३) कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी

६४) किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट

६५) मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी

६६) इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष

६७) कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती

६८) हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती

६९) धान्य साठविण्याची जागा – कोठार

७०) दोनदा जन्मलेला – व्दिज

७१) कार्य करणारी जागा – कर्मभूमी

७२) कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी

७३) वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा

७४) तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक

७५) पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक

७६) राजाची स्तुती करणारा – भाट

७७)  जणांचा कारभार – बारभाई

७८) मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय

७९) मोजकेच बोलणारा – मितभाषी

८०) मोजकेच आहार घेणारा – मिताहारी

८१) ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत

८२) आईवडील  नसलेला – पोरका

८३) न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर

८४) पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त

८५) पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई

८६) मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद

८७) शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म

८८) बोधपर वचन – सुभाषित

८९) लोकांना आवडणारा – लोकप्रिय

९०) संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता

९१) वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक

९२) स्वतःशी केलेले भाषण – स्वागत

९३) राजाचे बसवायचे आसन – सिहासन

९४) आपल्याच देशात तयार  झालेली – स्वदेशी

९५) मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र

९६) हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम

९७) क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर

९८) दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम

९९) दगडावर कोरलेले लेख – शिलालेख

१००) जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज

 


शब्दकोडी पहा फक्त येथे - click here