शब्दसमूहाबद्दल एक शब्द |
मराठी व्याकरण
One word substitution In Marathi
Sanjay Magdum
१)
ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
२) देव
आहे असे मानणारा – आस्तिक
३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद
४)
दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल
५)
अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक
६)
मोजता येणार नाही इतके – असंख्य
,अमाप
७)
जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय
८)
अन्नदान करणारा – अन्नदाता
९) खूप
दानधर्म करणारा – दानशूर
१०)
जिवाला जीव देणारा- जिवलग
११) जाणून घेण्याची इच्छा
असणारा – जिज्ञासू
१२) दुसऱ्याचे
दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू
१३)
कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार
१४)
धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक
१५)
देशासाठी झटणारा – देशभक्त
,देशभक्ती
१६)
कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती
१७)
हट्टीपणा करणारा – दुराग्रही
१८)
ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक
१९)
दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
२०)
जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी
२१)
नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी
२२)
दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
२३)
थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट
२४)
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
२५)
एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक
२६)
सेवा करणारा – सेवक
२७)
सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही
२८)
एकाच काळातील – समकालीन
२९)
शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी
३०)
स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी
३१)
स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी
३२)
श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक
३३)
दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता
३४)
श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू
३५)
वाट दाखविणारा – वाटाड्या
३६)
देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा
३७)
स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी
३८)
क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील
३९)
सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट
४०)
शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर
४१)
हातात चक्र असलेला – चक्रपाणी
४२)
विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ
४३) दैवावर
हवाला ठेवून वागणारा – दैववादी
४४)
जगाचा स्वामी – जगन्नाथ
४५)
श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
४६)
केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ
४७)
केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न
४८)
कलेची आवड असणारा – कलाप्रेमी
४९)
दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा
५०)
दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार
५१)
उदयाला येत असणारा – उद्योमुख
५२)
अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी
५३)
चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा
५४)
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा
५५)
गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी
५६)
आकाशात गमन करणारा – खग
५७)
पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
५८) न
टाळता येणारे – अटळ
५९)
कधीही मरण नसणारे – अमर
६०)
ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय
६१)
आवरता येणार नाही
असे – अनावर
६२)
वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
६३)
कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी
६४)
किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट
६५)
मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी
६६)
इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष
६७)
कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती
६८)
हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती
६९)
धान्य साठविण्याची जागा – कोठार
७०)
दोनदा जन्मलेला – व्दिज
७१)
कार्य करणारी जागा – कर्मभूमी
७२)
कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी
७३)
वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा
७४)
तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक
७५)
पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक
७६)
राजाची स्तुती करणारा – भाट
७७) जणांचा कारभार – बारभाई
७८)
मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय
७९)
मोजकेच बोलणारा – मितभाषी
८०)
मोजकेच आहार घेणारा – मिताहारी
८१)
ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत
८२)
आईवडील नसलेला
– पोरका
८३)
न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर
८४)
पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त
८५)
पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई
८६)
मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद
८७)
शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म
८८)
बोधपर वचन – सुभाषित
८९)
लोकांना आवडणारा – लोकप्रिय
९०)
संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता
९१)
वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक
९२)
स्वतःशी केलेले भाषण – स्वागत
९३)
राजाचे बसवायचे आसन – सिहासन
९४)
आपल्याच देशात तयार झालेली
– स्वदेशी
९५)
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र
९६)
हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम
९७)
क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर
९८)
दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम
९९)
दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
१००)
जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.