मराठी व्याकरण शब्दविचार
1. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण …… असे म्हणतो
Explain:- तोंडावाटे निघणाऱ्या सर्व मुलध्वनीना मराठीत वर्ण असे म्हणतात
2. ध्वनींच्या चिन्हांना ........... म्हणतात
Explain:- मराठीमध्ये ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे असे म्हणतात
3. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, तर त्याला आपण असे म्हणतो.
Explain:- काही अर्थपूर्ण शब्द जेंव्हा एकत्र येतात तेव्हा वाक्य तयार होते.
4. वाक्य हे ........... चे बनलेले असते.
5. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे ......
6. दशरथाने कैकयीला दोन _ वर _ दिले.वर या शब्दाचे कार्य कोणते .
7. वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता.वर या शब्दाचे वाक्यातील कार्य कोणते .
8. शब्दांच्या आठ जातींपैकी 'विकारी नसलेली जात ओळखा.
9. शब्दाच्या अविकारी जातीत लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे............
शैक्षणिक व्हिडिओ पहाणेसाठी माझे youtub channel ला भेट द्या
सर्व व्याकरण स्पर्धा परीक्षेचे एकदा पहा .
10. विकारी व अधिकारी यांना अनुक्रमे ............म्हणतात.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.