Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الخميس، 9 سبتمبر 2021

कोल्हापूर जिल्हा विशेष माहिती

 

कोल्हापूर  जिल्हा विशेष माहिती 




 जनगणना २०११

एकूण लोकसंख्या                        पुरुष         :     महिला प्रमाण                                                  एकूण साक्षरता

३८,७४,०१५                                       १०००       :         ९५३                                                                                ८२.९०

 

* मुख्यालय : कोल्हापूर

* क्षेत्रफळ : ७,६९२ चौ.कि.मी

* तालुके : कोल्हापूर, आजरा, चंदगड, गगनबावडा, कागल ,पन्हाळा, शाहूवाडी,भुदरगड,गडहिंग्लज,हातकणंगले, राधानगरी, शिरोळ (१२)

* नद्या: कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, हिरव्याकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी.कडवी, भोगावती

* खनिजे सह्याद्रीच्या डोंगराळ भागात बॉक्साईटचे साठे आहेत.

* प्रमुख शेतकी उत्पादने : भात, ज्वारी, भुईमूग, तंबाखू, ऊस, सोयाबीन, कापूस (अल्प) प्रमाणात).

* धरणे: राधानगरी (भोगावती नदीवर)

* थंड हवेचे ठिकाण : पन्हाळा

विशेष माहिती

* कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठी वसले आहे.

* शाहू महाराजांची १८९४ ते १९२२ पर्यंतची कारकीर्दी महाराष्ट्रातील बहूजन समाजाला एकू उत्थापनाचे, विकासाचे व जागृतीचे प्रबोधन करणारी ठरली. म्हणूनच कोल्हापूरच्या एकूण जडणघडणीवर, विकासावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणेची व कार्याची छाप आहे.

* अंबाबाईचे देऊळ, रंकाळा तलाव, शाहू पॅलेस, जोतिबा मंदिर, शिवाजी विद्यापीठ ही  प्रमुख स्थळे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत..

* सहकारी दुग्धोत्पादन क्षेत्रात कोल्हापूर हा जिल्हा पर्लक राज्यात अग्रेसर आहे.

* 'चित्रनगरी' हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र * खनि कोल्हापूर येथे आहे. आता याचे 'भालजी पेंढारकर चित्र नगरी' असे नामकरण करण्यात आले आहे.

* कुस्तीची परंपरा हा ही कोल्हापूर जिल्ह्याचा एक तेल मानबिंदू आहे. मल्लविद्या जोपासण्याचे श्रेय शाहू

* धरणे महाराजांकडे जाते. आज कोल्हापूरात ठिकठिकाणी 'दिन तालीम मंडळे आहेत

* कोल्हापूर जिल्ह्यातील 'इचलकरंजी' शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या शहरास 'महाराष्ट्राचे मँचेस्टर' म्हणून ओळखले जाते.

* गारगोटी: मौनी विद्यापीठ

* नरसोबाची वाडी/नृसिंहवाडी : कृष्णा-पंचगंगेचा संगम. दत्तमंदिर.

https://youtu.be/XywfWsYGzjA   क्रियाविशेषण अव्यय

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.