अकरावा
रुद्र
- अतिशय तापट माणूस
अकलेचा
कांदा - मूर्ख
अकलेचा
खंदक
- अत्यंत मूर्ख माणूस
अरण्यरुदन
- ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
अळवावरचे
पाणी -
फार काळ न टिकणारे
अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी
ओनामा
- सुरुवात, प्रारंभ
उंटावरचा
शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा
उंबराचे
फूल - दुर्मिळ वस्तू
कर्णाचा
अवतार -
उदार मनुष्य
कळसूत्री
बाहुले - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
कळीचा
नारद
- कळ लावणारा
काडी
पहिलवान
- हडकुळा
कुंभकर्ण
- अतिशय झोपाळू
कूपमंडूक
- संकुचित वृत्तीचा
कोल्हेकुई
-
क्षुद्र लोकांची बडबड
खडाजंगी
- मोठे भांडण
खुशालचेंडू
-
चैनीखोर माणूस
खेटराची
पूजा -
अपशब्दाने खरडपट्टी काढणे
गर्भश्रीमंत - जन्मापासून
श्रीमंत
गंगायमुना
- अश्रू
गंडांतर
- भीतीदायक संकट
गाजरपारखी
- कसलीही पारख नसलेला, मूर्ख
गुरुकिल्ली
- मर्म,
रहस्य
गुळाचा गणपती - मंद
बुद्धीचा
गोगलगाय
-
गरीब, निरुपद्रवी मनुष्य
घरकोंबडा
- घराबाहेर न पडणारा
चर्पटपंजरी
- निरर्थक बडबड
चौदावे
रत्न - मार
छत्तीसचा
आकडा - शत्रुत्व
जमदग्रीचा
अवतार - रागीट मनुष्य
टोळभैरव
-
कामात नासाडी करणारे लोक
ताटाखालचे
मांजर -
दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा
त्रिशंकू
- धड ना इकडे, धड ना तिकडे
दगडावरची
रेघ -
कधीही न बदलणारे
देवमाणूस - चांगला
सज्जन माणूस
धोपट
मार्ग - सरळ नेहमीचा मार्ग
नवकोट
नारायण - खूप श्रीमंत
नंदीबैल
- 'हो' ला 'हो' म्हणणारा
पर्वणी
- अतिशय दुर्मिळ योग
पाताळयंत्री
- कारस्थान करणारा
पांढरा
कावळा – निसर्गात नसलेली वस्तू
पांढरा परीस - लबाड
पिकले
पान - म्हातारा
पोपटपंची
- अर्थ न कळता पाठांतर करणारा
बृहस्पती
- बुद्धिमान
बिनभाड्याचे
घर - तुरुंग
बोके
संन्यासी - ढोंगी मनुष्य
बोलाचीच
कढी - केवळ शाब्दिक वचने
भगीरथ
प्रयत्न - आटोकाट प्रयत्न
भाकडकथा
- बाष्कळ गोष्टी
भीष्म
प्रतिज्ञा - कठीण प्रतिज्ञा
मंथरा
– दुष्ट स्त्री
मायेचा
पूत - मायाळू, पराक्रमी मनुष्य
मृगजळ
- केवळ आभास
मेषपात्र
- बावळट
रामबाण
औषध - अचूक गुणकारी
लंकेची
पार्वती - अत्यंत गरीब स्त्री
लंबकर्ण
- बेअकली
वाटाण्याच्या
अक्षता - नकार
वामनमूर्ती
- ठेंगू , बुटका माणूस
वाहती
गंगा- आलेली संधी
शकुनीमामा
- कपटी मनुष्य
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.