* मधुमेह उपाय (औषध) - इन्सुलिन इंजेक्शन
* रेबीज रोग …………………………विषाणूमुळे होतो
- रॅबीज
* पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये ………….. विषाणू
असतो. रॅबीज
* कावीळ हा रोग ………… किंवा ………….या विषाणूमुळे होतो - हिपॅटायटिस ए/बी
* कावीळ रूग्णाला……….. लस टोचली जाते- गॉमाग्लोबूलीन
* विषमज्वर हा रोग ................ जीवाणूमुळे होतो. साल्मोनेला टायफी
* देवी रोगावरील लसीचा संशोधक - एडवर्ड जन्नर
* रेबीज रोगावरील लसीचा संशोधक - लुई पाश्चर
* पेनसिलीन या प्रतिजैविकाचा शोध - सर अलेक्झांडर फ्लेमिंग
* पोलिओ प्रतिबंधक लसीचा संशोधक- सॉल्क जोनास एडवर्ड
* क्लोरोफॉर्म या गुंगीच्या औषधाचा शोध- जे. सिम्प्सन
* इन्शुलिन चा शोधक- एफ. बॅटिंग
* क्षयाचा जंतू संशोधक - रॉबर्ट कॉक
* मलेरिया (हिवताप) चे जंतू संशोधक - रोनाल्ड रॉस
* कुष्ठरोगाचे जंतू संशोधक - डॉ. ए. हॅन्सन
*कुष्ठरोगावरील प्रभावी औषध - सल्फोन व डॅप्सोन
* ........... नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो. - क्युलेक्स
* मधुमेही रूग्ण साखरेऐवजी .......... वापरतात सॅकरीन
* मार्फिन हे वेदनाशामक - मार्फिन
* झोपेच्या तक्रारीवरील औषध - मार्फिन
* तंबाखूमध्ये...........हे विषारी द्रव्य असते- निकोटीन
* घटसर्पचा रोगजंतू ------------- कोरिनेबॅक्टेरियम
* बी.सी.जी. ही रोगप्रतिबंध लस...........रोगावर वापरतात
क्षयरोग
* रक्तदाब / हृदयरूग्णाने ........... तेलाचा प्रामुख्याने
वापर केला पाहिजे - करडई
* होमिओपॅथीचा जनक ----------- सॅम्युअल हॅनेमन
* जगातील पहिली टेस्ट ट्यूब जन्मली - इंग्लंड (१९७८)
* जगामध्ये हृदयरोपनाची यशस्वी शस्त्रक्रिया करणारे - डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
* भारतामध्ये हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करणारे - डॉ. पी. के. सेन
*...............या रोगाचे भारतात संपूर्णपणे निर्मूलन झाले आहे
--- देवी
* पोलीओ रोगामुळे ........या भागास इजा होते – मज्जासंस्था
* 'प्रयत्न
प्रमाद' या अध्यापन पद्धतीचा जनक - थॉर्नडाईक
* कर्करोगावर उपचार करताना धातूचा उपयोग करतात - कोबाल्ट
* ............या रोगामध्ये रक्त साकळत नाही - हिमोफिलिया
*............हा अवयव डायलिसीस विकाराशी निगडित आहे - मूत्रपिंड
* त्रिगुणी लस ................. या रोगांसाठी दिलीजाते-
डांग्या खोकला, धनुर्वात, घटसर्प,
No comments:
Post a Comment
Write a comment.