*आता बोला इंग्रजी सहज * भाग 2
IMPERATIVE SENTENCES - भाग 2
७६. हे चांगले वाचा. - गो थ्रु घिस - Go through this.
७७. वर उचल. - पीक इट अप - Pick it up.
७८. खाली ठेव. - पुट डाऊन - Put down.
७९. स्वत:ला सांभाळ . - कंट्रोल युवर सेल्फ - Control yourself.
८०. शांत हो
- कूल डाऊन - Cool down.
८१. डावीकडून सरळ जा. - गो लेफ्ट अहेड - Go left ahead.
८२. आत या. - कम इन - Come in.
८३. म्हणतच जा . - गो ऑन टेलिंग - Go on telling.
८४. इकडे ये . - कम हेअर - Come here.
८५. उभे रहा . - कीप स्टॅडींग - Keep standing.
८६. आरमानं बस . - सीट अॅट ईस Sit at ease.
८७. विश्राम कर. - टेक रेस्ट - Take rest.
८८. आपल्या जागी परत जा. - गो बैंक ट युवर सीट - Go back to your seat
८९. त्याला खात्री दे . - अॅश्युअर हिम - Assure him.
९०. माझ्यावर विश्वास ठेव. - बिलिव्ह मी - Believe me.
९१. मला काहीतरी सांग. - टेल मी समथिंग - Tell me something.
९२. थांब. - स्टॉप - Stop.
९३. झोपी जा.-
ले डाऊन - Lay down.
९४. शांत रहा. - कीप क्वाईट -Keep quite.
९५. खुची ओढ. - ड्रॅग द चेअर - Drag the chair.
९६. जिथे आहेस तेथेच थांब. - स्टे व्हेअर यू आर - Stay where you are.
९७. हे धर. - होल्ड ईट - Hold it.
९८. हे तुझ्या सोबत ठेव. - कीप इट विथ यू - Keep it with you.
९९. चांगलं लक्षात ठेव. - रिमेंबर व्हेरीवेल - Remember very well.
१००. लवकर लग्न कर . - गेट मॅरीड सून - Get married soon.
१०१. याला पाण्यात बुडव. - सोक इट इन वॉटर - Soak it in water.
१०२. त्याला उठव. -
वेक हिम अप - Wake him up.
१०३. माळ्यावर जा. - अप द बिल्डींग - Go up the building.
१०४ . बसमध्ये चढ. - बोर्ड द बस - Board the bus.
१०५. डाव्या बाजूला फिरुन जा.- टेक टर्न टु द
लेफ्ट - Take turn to the
left.
१०६ . फोटोला हार घाल. - गार्ललँड द फोटो - Garland the photo.
१०७ . इथं खिळा मार. - नेल डाऊन हेअर - Nail down here.
१०८. त्याची समजूत घाल. - इंड्युस हिम - Induce him.
१०९. त्याला गप्प बसव. - कॉन्सोल हिम - Console him.
११०. वाट बघ . - कीप अप युवर पेशंस - Keep up your patience.
१११. तुझं
राहणीमान बदल. - माईड युवर वेज - Mind your ways.
११२. शाब्बास. -
कीप इट अप - Keep it up.
११३. मी येईपर्यंत थांब . - वेट टिल आय कम - Wait till I come.
११४. पुन्हा प्रयत्न कर. - ट्राय अगेन - Try again.
११५. त्याला वर आण. - ब्रिंग हिम अप - Bring him up.
११६. काळजी घे. - टेक केअर - Take care.
११७. जरा लवकर जा . - गो अ बीट फास्टर - Go a bit faster.
११८. सांभाळून गाडी चालवं. - राईड केअरफूली - Ride carefully.
११९. हे सगळं घेऊन जा. - कॅरी ऑल दिज - Carry all these.
१२०. माझ्यासाठी प्रार्थना कर. - प्रे फॉर मी - Pray for me.
१२१. माझ्यासाठी काम कर. – डू वन थिंग फॉर मी – Do one thing for me.
१२२. याच्यात पेट्रोल भरून आण. -गेट पेट्रोल फिल्ड इन
इट - Get the petrolfilled In it
१२३. तुझ डोकं सांभाळ. - गाईड गुबर हेड देअर - Mind your head there .
१२४ . मला बसस्थानकार सोड. – ड्रॉप मी अॅट द बस स्टॉप – Drop me at the bus stop
१२५. मुद्दा सांग . - कम टू द पॉईट - Come to the point.
१२६. तोंड सांभाळ . - माईड युवर लैंग्वेज - Mind your language,
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.