एकच ध्यास विध्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास Adarsh Education
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ रोजी पासून पाहता येईल.
Write a comment.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.