Adarsh Education
- Home
- दहावी
- नववी
- आठवी
- शिष्यवृत्ती
- पुस्तके
- व्याकरण
- शासन निर्णय
- दहावी भूगोल
- Online Test
- भारत नकाशा 4
- ब्राझील नकाशा 5
- भारताती सरोवरे
- मानवी वस्ती
- भारत राजकीय नकाशा animation
- नकाशावाचन
- क्षेत्र भेट
- प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग १
- प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग २
- हवामान प्र.चाचणी
- भारतीय हवामान
- ब्राझील हवमान
- अर्थव्यवस्था आणि व्यवस्था
- आलेख वाचन'
- आलेख वाचन कसे करावे
- Submenu-5
- भूगोल प्र.5
- शैै.व्हिडिओ निर्मिती
- pdf Download
- Online Test
- सामान्यज्ञान
- मराठी बोधकथा
Adarsh Education
الثلاثاء، 14 مارس 2023
الأحد، 12 مارس 2023
الجمعة، 10 مارس 2023
कै. यशवंतराव चव्हाण : एक अष्टपैलू व्यक्तिमत्व
कै. यशवंतराव चव्हाण : एक
अष्टपैलू व्यक्तिमत्व
आधुनिक
महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे
पहिले मुख्यमंत्री yashvantr उपपंतप्रधान, साहित्य
संगीत,
रसिक, विचारवंत, समतोल राजव मुत्सद्दी, व्यवहार चतुर, कुशल प्रशासक, अफाट लोक संग्राहक कुटुंबवत्सल अशा सह्याद्रीचा क्रांतिकारक
देशभक्त कै. यशव यांच्याविषयी विचार मांडताना कवी बोरकरांच्या कवितेच्या ओळी राहत
नाही....
"जीवन त्यांना कळले हो ।
मी पण ज्यांचे पक्व फळापरी ।
सहजपणाने गळले हो ।।"
अशा दूरदर्शी माणसाचे कर्तृत्व
काळाच्या पुढे कसे अस त्यांच्या कार्याचा एकेक पदर उलगडताना येऊ लागतो. त्यां
स्वरूपाचे होते. शिक्षक, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साि
क्षेत्रांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची छाप आजही पडत
यशवंतरावांचा
जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यात खेड्यात झाला. वडील बळवंतराव हे साधे बेलीफ होते. यशवंत वर्षाचे असताना १९१८ साली त्यांच्या वडिलांचे निधन अक्काने
मोलमजुरी करुन मुलांना वाढविले.
'नका बाळांनो डगमगू | सूर्यचंद्रावरील जाई ढगू ।।” असा धीरही दिला. बिकट
परिस्थितीतही परिश्रमपूर्वक आणि स्वाभिमानाने जगण्य वयात मिळाले. जिद्द, पराकाष्ठा व परिस्थितीवर मात करण मिळवण्याचे सामर्थ्य
मिळाले.
मुलाचे
पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. ते यशवंतरावांविष खरेच ठरले. याचा प्रत्यय
त्यांच्या शिक्षकांना आला. कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना वर्ग शिक्षक
शेणोलीकर सर यांनी एकदा वर्ग सर्व विद्यार्थ्यांना आपण भावी आयुष्यात काय व्हायचे
हे विचारले असता स ठरलेली उत्तरे दिली. कोणी इंजिनिअर, तर कोणी डॉक्टर, कलेक्टर पोलिस व्हायचे सांगितले. परंतु यशवंतरावांनी मात्र 'मी यशवंतराव चव्हाण' होणार ! असे ठणकावून सांगितले. त्याप्रमाणेच ते जीवनात
सर्वच क्षेत्रात 'यशवंत' झाले आणि आपल्या कार्य कर्तृत्वाने 'यशवंतराव चव्हाण हे नाव अजरामर केले.
यशवंतराव
हे एक धुरंधर राजकारणी नेते होते. हिंदुस्थानामधील महाराष्ट्र कोणत्याही एका
जातीचे,
धर्माचे, पंथाचे राज्य
नाही तर ते देशातल्या कोटी कोटी जनतेचे राज्य आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.
सत्तेचा उपयोग हा सामाजिक क्रांती घडवण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी केला गेला
पाहिजे असे ते म्हणत.
राजकारणाबरोबर
ते व्यासंगी लेखक व रससिद्ध वक्तेही होते. अभ्यासाने प्रगठावे हे समर्थांचे वचन
यशवंतरावांच्या बाबतीत सर्वस्वी सार्थ होते. पुस्तकाच्या सहवासात राहणे त्यांना
आवडायचे,
त्यांचे ग्रंथवेड जबरदस्त होते. कितीही काम असले तरी
व्याख्यानाला जात असत. एवढेच नव्हे कामाच्या व्यापातून रात्री झोपायला कितीही उशीर
झाला तरीही काही तरी वाचल्यानंतरच ते झोपत असत. साहित्याचे मोल शस्त्रापेक्षाही
अधिक आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळे लेखणी आणि वाणी या दोन्ही माध्यमातून
त्यांनी आयुष्यभर लोकशिक्षण समाजप्रबोधन केले. शेती व शेतकरी यासाठी त्यांनी जल साधन सामग्री, संशोधन विभा केला. कसेल त्याला जमीन हे तत्व. नवीन कुळकायदा, तुकडेबंदी व कायदा प्रत्यक्षात लागू केला. जहागिरदारी पद्धती
नष्ट करण्याचा क आणला. त्यामुळे शेतजमीन कमालधारणा कायदा करणारे व त्याची करणारे
महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य ठरले. १९५८ साली प्रकल्प सुरु करुन
महाराष्ट्राचे भाग्य उजळले. या प्रकल्पाचे पहिले जनित्र १९६२ मध्ये त्यांच्याच
शुभहस्ते सुरु केले. विदर्भातही पारस थर्मल पॉवर स्टेशन सुरु केले.
कुशल
राजनितीज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचचिनने
भारतावर आक्रमण केले. याच काळात पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतरावांना
संरक्षणमंत्री पद दिले. अन हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला. संपूर्ण
देशात राष्ट्रप्रेम जागृत झालं. त्यांच्या प्रयत्नांना यश आले अन् युद्धविराम
झाला.
त्यांना
मोठेपणाचा अहंकार कधीच शिवला नाही. ते कनवाळू, सहृदयी, विनम्र व
माणुसकीला जपणारे होते.
राखावी
बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे । ही उक्ती त्यांच्या जीवनाला यथार्थ लागू पडे.
असे ते साहित्यिक, राजकारणी, मातृभूमी, आई यावर
प्रेम करणारे यशवंतराव हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले थोर नेते होते.
शब्दावर
प्रेम करणारे राजकारणी होते. उत्तम वक्ते आणि सृजनशील साहित्यिक होते. अशा या
कृष्णाकाठच्या तेजस्वी सूर्याचा अस्त १९ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. अन् संपूर्ण
महाराष्ट्र पोरका झाला. म्हणूनच शेवटी त्यांच्या स्मृतींना शतश: अभिवादन देताना
म्हणावे वाटते.
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने
जोवर भाषा असे मराठी
'यशवंताची' घुमतील कवने घुमतील कवने ||
الثلاثاء، 7 مارس 2023
Parts of the body
शरीराचे अवयव
Skin |
स्किन |
त्वचा |
बॉडी |
शरीर |
|
Head |
हेड |
डोके |
Fore-head |
फोरहेड |
कपाळ |
Eye |
आय |
डोळा |
Eyelid |
आयलिड |
पापणी |
Eyelash |
आयलॅश |
पापणीचा केस |
Face |
फेस |
|
Cheek |
चीक |
गाल |
Eyebrow |
आयब्रो |
भुवई |
Eyeball |
आयबॉल |
बुबूळ |
Tooth |
टूथ |
दात |
Canine |
कॅनाइन |
सुळ्याचे दात |
Palate |
पॅलेट |
टाळू |
Nose |
नोज |
नाक |
Nostril |
नॉस्ट्रिल |
नाकपुडी |
Lip |
लीप |
ओठ |
Mouth |
माउथ |
तोंड |
Chin |
चीन |
हनुवटी |
Brain |
ब्रेन |
मेंदू |
Ear |
इअर |
कान |
Tongue |
टंग |
|
Gum |
गम |
हिरडी |
Throat |
थ्रोट |
घसा |
Denture |
डेंचर |
कवळी |
Tonsils |
टॉन्सिल्स |
घसाग्रंथी |
Thyroid |
धायरॉइड |
कंठग्रंथी |
Hair |
हेअर |
केस |
Mucus |
म्युकस |
[i]शेंबूड |
Neck |
नेक |
मान |
Shoulder |
शोल्डर |
खांदा |
Arm |
आर्म |
बाहू |
Beard |
बिअर्ड |
दाढी |
Breast |
ब्रेस्ट |
वक्षस्थळ |
Chest |
चेस्ट |
छाती |
Muscle |
मसल |
स्नायू |